Tuesday, 28 June 2011

माझे भाषण - MY SPEECHES

अध्यक्ष महोदय !!!!!
पूज्य गुरुजन , तसेच माझ्या बालामित्रानो आणि बंधू भागीनोनो  व उपस्थित मान्यवर शिक्षक आणि जमलेल्या वडीलधऱ्यानो  आज तुम्हाला ...........यांच्या जयंती निमित्त ४ शब्द सांगणार आहे तरी ते चार शब्द शांत चित्ताने ऐकून घाव्ये हि नम्र विनंती ....................
 इतके जरी शब्द  पुढे stage वरती जाऊन म्हणायचे म्हंटले कि १०० वेळा जीवाचे रान झाल्यासारखे वाटत होते !
तुम्हाला पण चांगलाच अनुभव असेल कि शाळेतील भाषणांचा , अगोदर भीती वाटायची कि गांधी जयंती असो व इतर कोणतीही असो . भाषण म्हंटले कि अंगाला काठा यायचा , आणि घाबरत घाबरत stage  वरती जायचो आणि २ ते ३ मिनिटामध्ये ओबाढ - धोबाढ भाषण करून यायचो .
पण आता आणखी तेच दिवस आठवतात कि शाळेत जावे आणि छानसे भाषण आपल्या मित्रासमोर आपल्या शाळेतल्या शिक्षकासमोर मांडावे , पण गेली ते वेळ . काय करावे सुचतच नाही . फक्त ती आठवण सोबत आहे , त्या आठवनीला सोबत घेऊन फिरत असतो आणि  कोणतेही भाषण असले तिथे जाऊन थांबतो , पण जास्तीत जास्त शाळेतील मुलांचे असले तर काही पण काम असू द्या अगोदर भाषण ऐकतो .
MALLHARI
पण मिळालेली संधी येत  नाही हे मात्र खरे होते आजोबा खूप  सांगायचे मात्र आम्हाचा शेवट गेला कधीच त्यांची गोष्ट आम्ही ऐकलो नाही आणि शिक्षण जीवनात मात्र कमीच पडलो . आता फक्त ती आठवण आली कि शाळेकडे धावतो आणि तिथे जाऊन माथा टेकवतो , तेंव्हा थोड फार 
समाधान  होते .

No comments:

Post a Comment