काय हे कसला प्रकार चालू आहे आमच्या महाराष्टात जो तो नुसते इंगजी - इंग्रजी - इंग्रजी च्या माघे लागला आहे , अरे पण आता पुरे करा किती गैर वापर करणार आपल्या मराठी भाषेचा , म्हणजेच मराठी संस्कृतीचा ! पण हे थांबवायला हवाय , भरपूर त्रास सहन झाला आतापर्यंत महाराष्ट्रात मोजक्याच शाळा उरलेल्या आहेत , १००% मधून ३५% मुल मराठी शिक्षणाचा वापर करत आहेत . पण का रे बाबा जर मराठी मुलगा मराठी माध्यमात शिकला तर तो थोडेच चंद्रावर जाऊन बसणार आहे मग नाही जगातील श्रीमंत म्हणून व्यील्याम ब्रीग्रेद होणार आहे . मग नाही तर अमेरिका राष्ट्रपती ओबामा होणार आहे , जरा विचार करा माझ्या आदर्शवान मराठी आई आणि वडिलानो तुम्ही उलट आम्हाला प्रोस्ताहन दिले पाहिजे कि मराठी शाळा चालवा , आमचा मुलगा बरोबर शिकत नाही , अरे आम्ही पाहतो कि आमच्याकडील शहराकडे राहणाऱ्या मुलाला बे एक बे म्हणजे कळत नाही !!!!
तुम्ही त्या हलकट आणि निर्लज्ज सरकारच्या माघे लागायला पाहिजे कि आमची मराठी शाळा बरोबर चालवा .
हे पहा आपल्या मुलाला इंग्रजी शिक्षण द्या ! असे कुणी लिहून ठेवलं आहे का ?
नाही ना ?
बघा आपल्याकडे बरेच मराठीतून साहित्यकार , कलाकार , नेता गिरी , संत महात्मे होऊन गेली ते का इंग्रजी शिकलेले होते ? नाही ना , मग तुम्ही का इतकी धडपड करता कि माझा मुलगा इंग्रजी शिकला पाहिजे म्हणून ?
बघा हे सर्व इंग्रजी स्वंस्था चालक त्या गद्दार सरकार सोबत आहेत , आपण त्यांचा निषेध केला पाहिजे !
आपली मराठी संस्कृती मराठी माणसालाच टिकून ठेवायला पाहिजे , मी तर लहान आहे हो तुम्ही बुद्धिवंत आहात कही चुकले तर क्षमा करा !
जय महाराष्ट्र

मल्हारी कुटमुलगे
०९५३३ ४९ ५१३६